चंद्रपूर महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या जन सुरक्षा विधेयक 2024 विरुद्ध महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन केलेत हे विधेयक लोकशाहीच्या मूल्यांना मूठ माती देणारे असून हुकूमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आज 10 सप्टेंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजता स्थानिक गांधी चौक इथे आंदोलन करणार आले. जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे शहराध्यक्ष रामू तिवारी शरद पवार गटांचे राजेंद्र वैद्य आदी पदाधिकारी उपस्थित होते