आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी अमरावती शहरातील श्री गणेश स्थापने करता गणपती मुर्त्या मिरवणुकीच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातून पेंडॉलमध्ये स्थान पण होत असून यावेळी मोठी मिरवणूक काढण्यात येत आहे तर अमरावती शहरातील साईनगर भागात मोठ्या प्रमाणात मंडळाची स्थापना करण्यात आली असून विविध मंडळात गणपती स्थापना पण होत आहे तर उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाची स्थापना होणार आहे यावर्षी मात्र गणेश मुर्त्या लवकरच मिरवणुकीच्या माध्यमातून गणेश भक्त घेऊन येत आहे पोलिसांचाहीबंदोबस्त मोठ्या प्रमाणात.