वर्धा जिल्ह्यातील काचंनगाव येथील शासनाच्या आदेशानुसार उच्च प्राथमिक शाळा काचनगांव येथील तीन शिक्षकांचा बदल्या झाल्या असल्यामुळे आज त्यांचा निरोप सत्कार समारंभ आयोजित करून शाळेच्या मुख्याध्यापक सौ. संजीवनी घोडे मॅडम, अरविंद मुंगल सर्व व प्रभाकर मंदरे सर या तिघांना शाळेतून कार्यमुक्त करून निरोप देण्यात आला. यावेळी सर्व विध्यार्थी भावनिक झाले होते सर्व विध्यार्थ्या सोबत शिक्षकही भावनिक झाले