रामतीर्थ स्मशानभूमी जवळ रोडवर ऊभ्या वाहनांमुळे अंत्ययात्रांना अडथळा! वाहने हटवण्याची प्रल्हाद देठे यांची प्रशासनाकडे मागणी.. जालना : शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने मोठा अडथळा ठरत आहेत. त्यामुळे अंत्ययात्रेला येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, अनेकदा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. रामतीर्थ स्मशानभूमीकडे जाणाऱ्या छोट्या पुलाजवळ वाहनांची दाटी होत असल्याने अंत्ययात्रेचे मार्ग मोकळे राहात नाहीत. यामुळे अंत्यसं