चंद्रपूर घरातील भांडे बाहेर घासण्यासाठी निघालेल्या एका कुष्ठरोगीत महिलांवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आठ सप्टेंबर रोज सोमवारला पहाटे पाच वाजता च्या दरम्यान सोमनाथ प्रकल्पातील आमटे फार्म येथे घडली अन्नपूर्णा तुळशीराम बिलाने वय 60 असे मृतक महिलेचे नाव आहेत तिला वाचवण्यासाठी तिच्या पतीने शर्तीचे प्रयत्न केले पण वाघाने केलेल्या हल्ल्यांमुळे महिला गंभीर जखमी झाल्याने मूर्तुमुखी पडली