इतनगोटी मार्गावरील कळमेश्वरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन काढण्यात आलेली आहे. ही पाईपलाईन गेल्या एका महिन्यापासून लिकेज आहे आणि त्यामुळे पाणी वाहून चाललेले आहे. हे पाणी वाहून पाटण सांगी येथील नदीमध्ये जात आहे पण जाताना मार्गावरील शेतामध्ये जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे याबाबत शेतकऱ्यांनी शिवसेनेचे विजुलाल रघुवंशी यांच्याकडे आपली समस्या मांडली यावर ब्रिजलाल रघुवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली