आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या भावांनी लहान या भावाला घेऊन चालावं अशी भावना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केली आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुतीत घ्यायचा विचार असल्याचे चव्हाण म्हणाले आहे लोकसभेला रावसाहेब दानवे यांचे काम केले तर विधानसभेला आमदार अर्जुन खोतकर यांचे काम केले नंबर एकचा पक्ष हा भाजप आहे त्या नंबर दोन पक्ष हा शिवसेनेचा आहे मोठ्या भावांनी लहान या भावाला घेऊन चालावं अशी भावना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद च