मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या/मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर... आज दिनांक नऊ मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या / मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील तिघांनी आपला जीव दिला होता. त्या त