शेतातील विहिरीतील एकूण 25000 चा रुपयांचा मध्यमात चोरीला गेल्याची घटना बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत नटाळा शेत शिवारात घडले असून या संदर्भात तक्रार दाखल केली आहे या संदर्भात पुढील तपास करत आहे पोलिसांनी आद्यता विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास बेनोडा पोलीस करत आहेत.