03/09/2025 रोजी 10.20 वा सुमारास भायगाव फाटा येथे भायगाव शिवारातील मोकळ्या जागेत ईसम नामे राजेंद्र वाल्मिक वाघ वय 31 वर्षे रा. भायगाव ता वैजापुर हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या यात गुन्ह्याचा माल स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात व कब्जात बाळगतांना मिळून आला आहे.