उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना एनडीएच्या उमेदवार प्रतिनिधीची मोठी जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास दिलेल्या प्रतिक्रियेत शिंदे यांनी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राधाकृष्णन यांचा बहुमताने विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.