वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम येथे यात्री निवास मध्ये युथ मेळावा घेण्यात आला सदर मेळावा मनीषा कुरसंगे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा व मिरॅकल फाउंडेशन इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय व स्वयंसेवी बालगृहामधून पुनर्वासन झालेल्या बालकांकरिता (वय वर्ष 18 ते 25 ) जिल्ह्यात यात्री निवास सेवाग्राम वर्धा येथे युथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रशिक्षणाचे