समन्स व जामीन वाॅरंट बजाविण्यास गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत थापड-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना शहर पोलिस ठाण्यांतर्गत गौतमनगर येथे सोमवारी (दि.२५) सकाळी ११:१५ वाजतादरम्यान घडली.पोलिस शिपाई लक्ष्मीचंद आदमने (५०) हे आपल्या गणवेशात गौतमनगर येथील प्रशांत देवराम कहालकर (३०) याला केस क्र. २०३०/२०२४ मध्ये निघालेल्या जामीन वाॅरंटची तामील करण्यासाठी गेले. मात्र, आरोपीने वाॅरंट पाहून ‘किसका वारंट है, कैसा वारंट है,