गडचिरोलीतील चामोर्शी रोडवरील माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात रंगपंचमीचा आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत आणि एकमेकांना प्रेमाने रंग लावत, नागरिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी या उत्सवात सहभाग घेतला.