आज 8 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता सेवाग्राम रुग्णालयात जाऊन स्वयंप्रेरणेने जन्म दिनानिमित्त रक्तदान करून एखाद्या गरजू रुग्णांना रक्त मिळावे आणि त्यातून त्या रुग्णाला जीवदान किंवा जगण्यासाठी सहाय्य व्हावे, या प्रांजळ हेतूने रक्तदान करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय पचारे यांनी आज ही आपल्या वाढदिवसानिमित्त नववे आणि जीवनभऱ्यातील एकोणीसावे रक्तदान केलेले आहे. सेवाग्राम रुग्णालयात उपचारा दरम्यान कोणालाही रक्ताची गरज भासल्यास निः