दिनांक 25 जुलै 2025 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मेंढ्या चारण्याच्या कारणावरून भावडू धनगर, कनीलाल धनगर, जितू धनगर या तिघांनी लाकडी काठीने तुकाराम ठेलारी यांना मारहाण केली म्हणून दिनांक 26 जुलै 2025 रोजी रात्री 1:55 मिनिटांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुढील तपास पोलीस करीत आहे.