आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजून 40 मिनिटाच्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यांमध्ये जड वाहनात आता सहाय्यकाची गरज नाही यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून 29 ऑगस्ट पर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे