आज दिनांक 20 जून रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा शहरातील प्रधानमंत्री दिव्यांचा माध्यमातून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी दिव्यांगाना चालण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिला आहे दिनांक 21 रोजी बुलढाणा येथे प्रधानमंत्री दिव्यांच्या केद्राचा माध्यमातून दिव्यांग तारा चव्हाण यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्याकडे विचार किंवा चार्जिंगचा सायकलची मागणी राहुल मुळे यांनी दिव्यांगाना चालण्यासाठी विचार उपलब्ध क