श्री नवदुर्गा सार्वजनिक गणेशोत्सव आयी मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष भूषण सावंत यांनी शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता आयी येथे मत व्यक्त केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, व्हाइस ऑफ मीडिया दोडामार्ग तालुकाध्यक्ष आपा राणे उपस्थित होते. काय म्हणाले भूषण सावंत पाहूया.