केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी **धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA)** अंतर्गत आदिवासी बांधवांना वैयक्तिक व सामुदायिक लाभ 100% संपृक्ततेसह प्रदान करण्याच्या उद्दिष्टासह आदिवासी समाजासाठी तळागाळातील नेतृत्व निर्माण करण्याचे अभियान आहे. सेवा संकल्प आणि समर्पण हे याची मूलभूत तत्वे आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिनाक 29 ऑगस्ट रोजी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृह येथे आयोजित जिल्हास्तरीय अभिमुखता सभा झाली.