हिंगणघाट:प्रहार विद्यार्थी संघटचे माजी जिल्हाप्रमुख अंकित दांडेकर यांच्यासह, बुलंद आवाज ग्रुप मांडगावचे अध्यक्ष पंकज विहिरकर यांचा सह विक्रम पिसे, मंगेश खापरे, नितीन तडस, राहुल घुसे, रोशन तडस, उल्हास पादाडे,गौरव डांगरी, नितेश सुरजूसे, प्रणय कुंभलकर, अनिकेत ढवळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.