भिवापूर तालुक्यातील चिचाळा येथे तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर होण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्याप्रमाणे बैल शेतात राबवून शेतकऱ्यांना पीक पिकविण्यात सहकार्य करत असतात त्याचप्रमाणे ट्रॅक्टर देखील काम करीत असते याच पार्श्वभूमीवरची चाळा येथे आधुनिक ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या पोळ्यात सहभागी झाले.