पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे गेल्या काही दिवसापासून रात्रीच्या वेळेस अनेक मोकाट जनावरे चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे याच पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस ठाणे अलर्ट मोडवर आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी पिंपळवाडी हद्दीतील जनावरे चोरी जात असल्याचे बाब गांभीर्याने घेत आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह सीसीटीव्ही कॅमेरे व जनावरे बसण्याचे ठिकाण ची पाहणी केली व रात्रीच्या वेळेस पोलीस कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेजेणेकरून जनावर टोळीचाछडा लागण्यास मदत