छत्रपती संभाजीनगर ; जिन्सी परिसरामध्ये एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती त्याच्या घरातून जादूटोण्याचा साहित्य देखील आढळून आलं होतं. ज्या परिसरामध्ये हा आरोपी एमडी ड्रग्सची विक्री करत होता त्याच परिसरामध्ये पोलिसांनी धिंड काढली.शेख मिजाज शेख नजीर उर्फ सिकंदर राहणार मुजीब कॉलनी कटकट गेट अस आरोपीच नाव आहे.