चाळीसगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, तालुक्यातील वाघडू येथील आदिवासी वस्तीला पुराचा मोठा फटका बसला आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्याने गावातील घरांमध्ये पाणी शिरले, ज्यामुळे वस्तीतील नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली. घरात पाणी, नागरिकांची गैरसोय मिळालेल्या माहितीनुसार, संततधार पावसामुळे वाघडू गावाजवळून वाहणाऱ्या स्थानिक नाल्याला पूर आला आणि हे पुराचे पाणी थेट वस्तीत शिरले. अनेक