छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर योजना शासकीय कार्यालयातील योजना शिबिरामध्ये लाभार्थ्यांना पुरवण्याबाबत अंतुरली येथे कॅम्प घेण्यात आला. अंतुर्ली येथे माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील तसेच माननीय तहसीलदार साहेब यांनी आरोग्य विभागाच्या स्टॉलला भेट दिली व त्यावेळेस Jsy, आयुष्यमान गोल्डन कार्ड्स, NCD व आरोग्य विभागाच्या इतर सुविधा बाबत विचारणा केली त्यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली येथील वैद्यकीय अधिकारी श्री शैलेश पाटील सर व समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक व सर्व आरोग्य कर्मचारी हजर होते