शिव पाणंद शेतमार्ग चळवळीच्या मौन आत्मक्लेश आंदोलनाला यश.पारनेर तालुक्यातील शेतमार्ग विवाद सांभाळण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयात 18 व 19 सप्टेंबर रोजी लोक अदालत ठेवण्यात आली असल्याचे तहसीलदार यांनी पत्र दिले असल्याने महाराष्ट्र राज्य शेतपानंद रस्ते चळवळीचे आत्मक्लेश आंदोलन मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राज्य शेतपानंद रस्ते चळवळीचे प्रणेते संस्थापक अध्यक्ष शरद पावळे यांनी सांगितले. अनेक शेतकरी सोमवारी पारनेर तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश मौन आंदोलनासाठी बसले होते. या आंदोलनाची दखल घे