आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन येथे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे याप्रसंगी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मातोश्री सौ निर्मलाताई रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते व परिसरातील संत महंत यांच्या हस्ते लाडक्या गणरायाचे विधिवत पूजन करत महाआरती करण्यात आली यावेळी मतदारसंघातील संत महंत व भाजपा कार्यकर्ते उपस्थित झाले होते.