मुरबाड येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुरबाड मध्ये एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून चार लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास निर्भय महाराष्ट्र पार्टीचे मुरबाड तालुका अध्यक्ष सागर अहिरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली असून पीडित तरुण पुष्कराज अहिरे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.