आज निलंगा मतदारसंघातील कळमगाव गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सदिच्छा भेट देत शाळेची पाहणी केली. दरम्यान शाळेचे मुख्याद्यापक व शिक्षक यांच्याशी संवाद साधत शाळेच्या कामकाजाबद्दल माहिती घेतली. यावेळी शाळेचे कामकाज, उपक्रमशील शिक्षण व विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची आवड पाहून समाधान वाटले.