आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांतर्गत लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रतिवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने सध्या विशेष मोहीम राबविली जात आहे.१६ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान ही मोहीम राबविली जात असून, याअंतर्गत गाव, वाढी, वस्ती, श