केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे दिनांक 24 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत सकाळी 10:30 वाजता मेहकर येथे सभा मंडपाचे लोकार्पण दुपारी 12:30 वाजता बुलढाणा येथील जिल्हास्तरीय संकल्प मेळावा साहित्यरत्न पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती. दुपारी 1:30 वाजता राज्यस्तरीय कविता महोत्सवास उपस्थिती. दुपारी 2:15 मिनिटांनी बुलढाणा येथील नितीन राजपूत यांचे निवासस्थानी सांत्वन पर भेट घेतील.