वर्धा शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे, पण नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची संख्या अजूनही मोठी आहे. शहरात ३०,१२३ वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले आहेत. त्यामुळे, सध्या ७६,९७९ मोटार वाहन खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. असे आज 22 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे