वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक 224 शेलुबाजार हद्दीत दिनांक 24 ऑगस्ट रोजी l कारला अपघात तिघे जखमी, याबाबत सविस्तर वृत्त असे की, ओरिसा राज्यातून पुण्याकडे जाणाऱ्या कारला शेलु बाजार जवळ मागच्या बाजूने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने या कारमधील सुदर्शन दास (७६ ), सुप्रसिद्धा मलिक (३०) व रामलेंदु मलिक (१७, सर्व. राओडिसा) हे तीन जण जखमी झाले.त्यांना १०८ वानोजा लोकेशन पायलट खिल्लारे डॉ सावरकर यांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कारंजा उपजिल्हा