मंत्रालयात कक्ष अधिकारी असल्याचे सांगून कसबे डिग्रज येथील तिघांची जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक म्हणून नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून 5 लाख 49 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे याबाबत सांगली ग्रामीण पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सौरभ हणमंत पाटील रा तुंग ता मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रवीण तानाजी राडे रा इस्लामपूर ता वाळवा याने सन 2023 पासून आजपर्यंत कसबे डिग्रज या ठिकाणी मी मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नोकरीस असून माझी मं