आज दिनांक 31 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी भराडी येथे सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून सात आरोपींना अटक केले आहे सदरील आरोपींकडून बारा पत्त्यांची कॅट व 93 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सिल्लोड ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करीत आहे