Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: सुरत बायपासवरील संबोधी नगर परिसरात धाडसी घरफोडी, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास

Dhule, Dhule | Sep 8, 2025
धुळे शहरातील सुरत बायपासवरील संबोधी नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे, घरात महिला गाढ झोपेत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us