गेल्या चार दिवसांपूर्वी धोम धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाने कृष्णा नदी पात्रात पाणी सोडल्याने पूर आला होता त्या पुराचे पाणी वाईच्या महागणपती मंदिरात गेले होते आता गुरुवारपासून पावसाचा जोर मंदावला आहे पाण्याची पातळी नदीतील खालावली गेली आहे त्यामुळे वाईच्या महागणपती मंदिराची स्वच्छता व नगरपालिकेच्या सहकार्याने करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी सकाळी नऊ वाजता देण्यात आली.