मुरझडी येथे दिनांक 26 ऑगस्ट रोजी उसनवारीचे पैसे का देत नाही या कारणावरून श्रीराम मोकासे यांनी गुरुदेव लोहकरे यांच्या सोबत वाद घालत शिवीगाळ केली नंतर पाठीमागून येऊन कशानेतरी मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर घटने संदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ग्रामीण पोलिसांमार्फत सुरू आहे.