रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येवा लक्षात घेता, पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज, दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:15 वाजता प्रकल्पाचे एकूण 2 दोन दरवाजे उघडण्यात आली आहेत. सध्या 2 वक्र द्वारे 10 सेंटिमीटर उघडून 629.22 क्यूसेक्स (17.82 क्यूमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग रेणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नदीकाठावरील ग