पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरातील बाप्पांच भव्य मिरवणुकीने वाजत गाजत पालखीतुन आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आगमन झाले, राज्याचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरातील बाप्पांच भव्य मिरवणूक काढून पारंपारिक वाद्याच्या गजरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत आगमन झालं शंभुराज देसाई यांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत पालखीतुन गणरायांची मिरवणुक काढली. यावेळी एकच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं