आज दि. 1 ऑगस्ट दुपारी दोन वाजता नाशिक शहरातील गरवारी पॉईंट येथील चौकशी काम करण साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे असे कर्जात आदिवासींच्या चौकाचा नाम करण्याच्या फलकाच्या अनावरण नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते संपन्न झाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 105 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मातंग संघ प्रणित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने गरवारे पॉईंट येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले.