आज दिनांक 8,, सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यास महानगरपालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे जालना शहरात दिव्यांग यांना घरकुल आणि जागा देण्यात यावं सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने मोर्चे निवेदन दिले आहे मात्र याकडे महानगरपालिका आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केलेले आहे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी देवगिरी एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे यावेळी सकलजी व्यंग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्