अवकाळी पावसामुळे मुंबईतील गणेश मूर्तिकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना मदत करण्याचे एकनाथ शिंदे यांचे आश्वासन! मुंबईतील गणेश मूर्तीकारांना महानगर पालिकेमार्फत काही दिलासा देता येतो का ते बघून त्यांना निश्चित मदत करु -एकनाथ शिंदे. #न्यूज24तास #जालनाविधानसभामतदारसंघ #अर्जुनखोतकर #एकनाथजी #eknathshinde #शिवसेना