चंद्रपूर भादुरीतून मुलकडे जाणारी चंद्रपूर आगाराची बस 12 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान रेल्वे टपरीखाली बोगद्यात अडकली बोगद्यात अंदाजे एक ते दोन फूट पाणी असल्याने बस निघेल असा समज करून चालकाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला मात्र बस अडकली या घटनेची माहिती 13 सप्टेंबर रोज शनिवारला सकाळी दहा वाजता प्राप्त झाली