दिनांक 21 तारखेला रात्री पावणेआठ ते आठ पन्नाच्या दरम्यान पोलिसांनी नारा येथे कारवाई करून जुगार खेळताना चौघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल असा एकूण जुमला किंमत 27हजार 590 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आकाश नांदणे संदेश निकोसे राहुल धांदळे भगवान पाटील यांचे वर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली