मिरजेतील स्टेशन चौक येथे देवदर्शन करून जेवणासाठी थांबलेल्या व रस्त्याच्या कडेला चारचाकी लावलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी त्या चारचाकी ची तोडफोड करून चारचाकी तुन पासपोर्ट एटीएम कार्ड,एक बॅग त्यामधील काही रोख रक्कम खजूर बॉक्स इत्यादी साहित्याची चोरी करण्यात आली आहे सदरची घटना मंगळवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे जमील अहमद तहसीलदार यांचे नातेवाईक देवदर्शनासाठी उमराह या ठिकाणी गेले होते मुंबई येथून त्यांना या चारचाकीतून त्यांनी गावाकडे नेण्यासाठी चालले होते दरम्यान जेवण जेवण्यासाठी ही च