तालुक्यातील नारायणपूर शिवारात पुरामुळे शेती पिके उध्वस्त झाले आहे शेतकरी म्हणाले सण सोडा आता तरच जनावरे देखील सांभाळणे कठीण आहे सरकारने आता तरी मदत द्यावी ती देखील भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास याबाबत प्रतिक्रिया प्राप्त झाले आहे.