तासगाव तालुक्यात वंचित मध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश राजूभाऊ लोखंडे यांचे नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी जोरदार पक्ष पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था व तासगाव आघाडीत आपली ताकद दाखवणार असल्याचे राजेभाऊ यांनी सांगितले यावेळी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे सांगली जिल्हा वंचित अध्यक्ष शंकर दादा माने हातनूर चे माजी सरपंच विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते