सांगली जिल्हा पोलीस दलाचे वतीने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, , यांचे हस्ते पोलीस दलासाठी सीसीटीव्ही असलेली वाहने प्रदान करण्यात आली होती. सदर वाहनांवर सीसीटीव्हीद्वारे गणेश मंडळांच्या मिरवणुका यांचेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी कायर्कर्ते तसेच इतर सामान्य नागरीक यांनी आक्षेपार्ह कृत्य केल्यास त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.गणेशोत्सव अनुषंगाने मिरवणुकांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून पाकीटमारी, चोऱ्या तसेच इतर गुन्हेगारी स्वरूपाच्या का